A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: mysqli_real_escape_string() expects parameter 1 to be mysqli, boolean given

Filename: mysqli/mysqli_driver.php

Line Number: 316

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: mysqli_real_escape_string() expects parameter 1 to be mysqli, boolean given

Filename: mysqli/mysqli_driver.php

Line Number: 316

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: mysqli_real_escape_string() expects parameter 1 to be mysqli, boolean given

Filename: mysqli/mysqli_driver.php

Line Number: 316

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: mysqli_real_escape_string() expects parameter 1 to be mysqli, boolean given

Filename: mysqli/mysqli_driver.php

Line Number: 316

FYJC VIDYARTHIMITRA

 ‘विद्यार्थी मित्र’

www.vidyarthimitra.org या वेब पोर्टलने रँकप्रेडिक्टर हे सॉफ्टवेअर (संगणकप्रणाली) बनविले ज्याच्या माध्यमातून ११ वीच्या (FYJC) सर्व ब्रांचेससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने एका क्लिक वर, मागील वर्षाच्या कट-ऑफ आधारे,संभाव्य कनिष्ठ महाविद्यालयांची यादी व कोर्सेस व इतर माहिती उपलब्ध होईल.

११ वीच्याकेंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्यांना भरावयाची असतात. त्यामुळे विद्यार्थी ऑपशन फॉर्म भरताना गोंधळून जातात व त्यामुळे १ ली व २ री प्रवेश फेरी मध्ये बाद होण्याची शक्यता असते.

रँकप्रेडिक्टरच्या माध्यमातून सर्व माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑपशन फॉर्म भरता येईल.

मागील शैक्षणिक वर्षातील (2019 ) कॅप राउंड    १, २, ३री फेरी कट ऑफ

ORVidyarthi Mitra


विद्यार्थ्याने आयुष्याचा एक शैक्षणिक टप्पा अतिशय उत्कृष्ट, यशस्वीरीत्या पार केला यापुढे स्पर्धात्मक युगात प्रवेश करणार आहेत. १० वी नंतर २ वर्षे व १२वी नंतर ४ वर्षे ही निर्णायक शैक्षणिक वर्षे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याने योग्य कॉलेजेस व ब्रांचेसची निवड केली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तम होईल.

 

११ वी (कनिष्ठ महाविद्यालय) कला , वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी, बायफोकल या शाखांची पुणे व पिंपरी-चिंचवड  या सह मुंबई , नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यामध्ये जवळपास ७ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. यात ४ फेऱ्या आहेत पहिली फेरी पूर्ण झाली आहे आणि विद्यार्थ्यांना १० जुलै २०१८ ला ६ वाजेपर्यंत ची वेळ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ १० पर्याय लिहिणे अपेक्षित आहे, मुंबईमध्ये १८३८, पुण्यात ७६९, नागपूरमध्ये ५४७, नाशिकमध्ये १९६, औरंगाबादमध्ये २५२ व अमरावतीमध्ये १७६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

द्वितीय फेरी करिता अर्ज भरताना प्रथम फेरीचा कट ऑफ बघणे गरजेचे आहे, त्याकरिता fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्षातील (२०१८ ) प्रथम व द्वितीय फेरी कट ऑफ विद्यार्थ्याचे मार्कस् व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी , उतरत्या क्रमाने, शाखानुसार , गुणानुसार, श्रेणीनुसार सोप्या पद्धतीने विनामूल्य उपलब्ध आहे.  

११वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत सर्व शहरातील सर्व महाविद्यालयांचे  कट ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे, अर्थात यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत होईल.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटीत अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://cutoff.vidyarthimitra.org/ या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

विद्यार्थी मित्र या वेबपोर्टलवर शैक्षणिक व नोकरी विषयक अद्यावत व अचूक माहिती अगदी विनामूल्य उपलब्ध आहे.

चालू शैक्षणिक वर्षातील (२०१८ ) कॅप राउंड    १, २, ३ व ४ थी फेरी कट ऑफ


फेरी वेळापत्रक

सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

Universities

We will provide list of Top Universities that come under the category of Govt, Private & deemed Universities. Universities in India are recognized by the UGC.

Colleges

You will know about the Top Institutes & recognized courses of all Universities. It's always beneficial to have options to choose for such important decision.

Courses

Courses like Engineering, Management, Medical, Law, Architecture, Commerce, Arts, Agriculture etc. A detail information about Degree, Diploma & Masters courses.

Entrance Exams

Our Entrance Exam Notifications & News will always keep you updated, to never miss an opportunity. You will receive alerts, deadline, results, important dates.

Expert Advise

The Expert Advise is Career Counselling section through which VidyarthiMitra is helping not only Students but also to Teachers and Parents for better selection.

Admissions

Alerts for application dates, eligibility criteria and admission openings to various Universities, Colleges, Institutes and their courses and streams.

Students says